📣 SBI मध्ये 2000 जागांसाठी भरती

📣 SBI मध्ये 2000 जागांसाठी भरती


👨‍💼 पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

📍 जागा अशा : SC : 300 I ST : 150 I OBC : 540 I EWS : 200 I GEN : 810

🧐 शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. (पदवी अंतिम वर्ष Appear देखील अर्ज करू शकतात)

💁‍♂ वयाची अट : 01 एप्रिल 2019 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट) 

🎯 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

▪ पूर्व परीक्षा : 08, 09, 15 & 16 जून 2019
▪ मुख्य परीक्षा : 20 जुलै 2019

🗓 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 22 एप्रिल 2019

🗞 जाहिरात पाहा : https://ltsup.in/2FGORPp

Post a Comment

[blogger]
All Rights Resvered

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget