1) मद्रास उच्च न्यायालयाने कोणते मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला?

उत्तर : टीक-टॉक

2) RBIच्या मंजुरीनंतर कोणती बँक इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स (IHF) लिमिटेड कंपनीबरोबर विलीन केली जाईल?

उत्तर : लक्ष्मी विलास बँक

3) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोण कार्य करतात?

उत्तर : पंतप्रधान

4) 13 एप्रिल 2019 रोजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित कोणत्या घटनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत?

उत्तर : जालियनवाला बाग हत्याकांड

5) ‘FIFA कार्यकारी परिषद’ याचे सदस्य म्हणून निवड झालेले पहिले भारतीय कोण आहेत?

उत्तर : प्रफुल पटेल (सन 2019 ते सन 2023)

6) सजीबू चेईराओबा सण भारताच्या कोणत्या राज्यामध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो?

उत्तर : मणीपूर

Post a Comment

[blogger]
All Rights Resvered

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget