(NYKS) नेहरू युवा केंद्र संघटन मध्ये 225 जागांसाठी भरती

NYKS Recruitment

Total: 225 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1जिल्हा युवा समन्वयक100
2लेखा लिपिक सह टंकलेखक73
3मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)52
Total225 
शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी  
  2. पद क्र.2: (i) B.Com किंवा 02 वर्षे अनुभवासह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.   (iii) कॉम्पुटर ॲप्लिकेशन ज्ञान.
  3. पद क्र.3: 10 वी उत्तीर्ण.
वयाची अट: [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 01 जानेवारी 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.2: 31 मार्च 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत.
  3. पद क्र.3: 31 मार्च 2019 रोजी 18 ते 25 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/EWS/OBC (पुरुष): ₹700/-  [General/EWS/OBC (महिला): ₹350/-,  SC/ST/PWD/माजी सैनिक: फी नाही]   
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2019 
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

Post a Comment

[blogger]
All Rights Resvered

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget