Share This App

Ads Here

Wednesday, March 20, 2019

पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पशुधन पर्यवेक्षक व परिचर पदाच्या ७२९ जागा

पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या आस्थापनेवर
पशुधन पर्यवेक्षक व परिचर पदाच्या ७२९ जागा


पशुधन पर्यवेक्षक-१४९ जागा
परिचर-एकूण ५८० जागा
पुणे विभाग-१४३ जागा
मुंबई विभाग-६७ जागा
नाशिक विभाग-९३ जागा
औरंगाबाद विभाग-८७ जागा
लातूर विभाग-२२ जागा
अमरावती विभाग-६९ जागा
नागपूर विभाग-९९ जागा

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : ४ मार्च ते २४ मार्च २०१९ 

अधिक माहितीसाठी : www.mahapariksha.gov.in किंवा www.ahd.maharashtra.gov.in 

ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw

No comments:

Post a Comment