भारतीय आयुर्विमा महामंडळात सहायक प्रशासकीय अधिकारी पदांच्या ५९० जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळात सहायक
प्रशासकीय अधिकारी पदांच्या ५९० जागा


पदाचे नाव : सहायक प्रशासन अधिकारी (सामान्य)- ३५० जागा
शैक्षणिक पात्रता-
 कोणत्याही शाखेची पदवी.

पदाचे नाव : सहायक प्रशासन अधिकारी (माहिती तंत्रज्ञान)- १५० जागा
शैक्षणिक पात्रता-
 काम्प्युटर सायन्स, आईटी किंवा इलेक्ट्रॉनिक्समधील पदवी किंवा एमसीए/एमएस्सी (काम्प्युटर सायन्स)

पदाचे नाव : सहायक प्रशासन अधिकारी (सनदी लेखापाल)- ५० जागा
शैक्षणिक पात्रता-
 पदवी आणि सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण. भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा सदस्य हवे.

पदाचे नाव : सहायक प्रशासन अधिकारी (विमा/गणितशास्त्र)- ३० जागा
शैक्षणिक पात्रता- 
कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि भारतीय बिमांकिक संस्थेतून पेपर सीटी१, सीटी५ उत्तीर्ण हवा.

पदाचे नाव : सहायक प्रशासन अधिकारी (राजभाषा)- १० जागा
शैक्षणिक पात्रता-
 पदवीला इंग्रजी विषयासह हिंदी/ हिंदी भाषांतर पदव्युत्तर पदवी. किंवा पदवीला हिंदी विषयासह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २ मार्च ते २२ मार्च २०१९

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2XyBZmH

ऑनलाईन नोंदणी : https://bit.ly/2ToQ077

Post a Comment

[blogger]
All Rights Resvered

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget