Share This App

Ads Here

Thursday, March 21, 2019

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदाच्या एकूण १४७ जागा

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदाच्या एकूण १४७ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ लिपिक पदाच्या १३३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील किमान ४५% गुणांसह पदवी आणि शासकीय नियमानुसार संगणक अर्हता धारक असावा.

सहाय्यक कर्मचारी (शिपाई) पदाच्या १४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे.
नोकरीचे ठिकाण – यवतमाळ जिल्हा
परीक्षा फीस – सर्व उमेदवारांसाठी १०००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ एप्रिल २०१९ (सायंकाळी ११ वाजेपर्यंत) आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.साभार — https://nmk.co.in

No comments:

Post a Comment