Latest Post

🎯 Air Indiaमध्ये 149 जागांसाठी भरती


💁‍♂ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे

▪ ट्रेनी कंट्रोलर्स : 25
▪ डाटा एंट्री ऑपरेटर : 54

👍 नोकरी ठिकाण : दिल्ली/ मुंबई

👨‍💼 थेट मुलाखत व मुलाखतीचे ठिकाण :

▪ ट्रेनी कंट्रोलर्स : 30 एप्रिल 2019
▪ डाटा एंट्री ऑपरेटर : 02 मे 2019

⌛ वेळ : सकाळी 10:30 AM ते 12:30 PM
📍 ठिकाण : CMS Department, Air India Limited, GSD Complex, Opps. New ATC Tower Building, Near IGIA Terminal-2, New Delhi-110037

🗞 जाहिरात पहा : https://ltsup.in/2G9XP80

भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सहयोगी (लिपिक) (ग्राहक आणि विक्री) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ सहयोगी (लिपिक) पदाच्या ८९०४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०१९ रोजी २० ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी १२५/- रुपये आहे.

परीक्षा – जून २०१९ मध्ये पूर्व परीक्षा आणि १० ऑगस्ट २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ मे २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
 With Thanks From - https://nmk.co.in

1) मद्रास उच्च न्यायालयाने कोणते मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला?

उत्तर : टीक-टॉक

2) RBIच्या मंजुरीनंतर कोणती बँक इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स (IHF) लिमिटेड कंपनीबरोबर विलीन केली जाईल?

उत्तर : लक्ष्मी विलास बँक

3) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोण कार्य करतात?

उत्तर : पंतप्रधान

4) 13 एप्रिल 2019 रोजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित कोणत्या घटनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत?

उत्तर : जालियनवाला बाग हत्याकांड

5) ‘FIFA कार्यकारी परिषद’ याचे सदस्य म्हणून निवड झालेले पहिले भारतीय कोण आहेत?

उत्तर : प्रफुल पटेल (सन 2019 ते सन 2023)

6) सजीबू चेईराओबा सण भारताच्या कोणत्या राज्यामध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो?

उत्तर : मणीपूर

🎯 भारतीय नौदलात 172 जागांसाठी भरती

💁‍♂ पदाचे नाव व संख्या खालीलप्रमाणे :

▪ चार्जमन (Mechanic) : 103
▪ चार्जमन (Ammunition & Explosive) : 69

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

🗓  ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि . 28 एप्रिल 2019 (11:00 PM)

🗞 जाहिरात पाहा : https://ltsup.in/2OXH2sW

👨‍💻 ऑनलाईन अर्ज (16 एप्रिल 2019 पासून) करा : https://ltsup.in/2VvXVNL

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या पुणे, सासवड, बारामती, शिरवळ, पनवेल आणि कळंबोली येथील इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक कायमस्वरूपी विनानुदानित शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षक पदाच्या तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
ALL DATA From - https://nmk.co.in

आयडीबीआय बँक यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या ५०० जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह पदवी धारण केलेली असावी. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ५५% गुण आवश्यक आहेत.) 

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मार्च २०१९ रोजी २१ ते २८ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.) 


नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गासाठी १५०/- रुपये आहे. परीक्षा – १७ मे २०१९ रोजी ऑनलाईन चाचणी परीक्षा घेण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ एप्रिल २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.


महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत अभियांत्रिकी संवर्गातील विविध पदाच्या ११६१ जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०१९ परीक्षा रविवार, दिनांक २३ जून २०१९ रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे या केंद्रांवर आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

जलसंपदा विभागात पदाच्या ५८१ जागा सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदाच्या ७ जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या २१ जागा आणि सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या ५५३ जागा सार्वजनिक बांधकाम विभागात ३०२ जागा सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदाच्या ६ जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६ जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या २६४ जागा आणि सहाय्यक अभियंता (विद्युत) पदाच्या १६ जागा मृद व जलसंधारण विभागात २७८ जागा उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या ८४ जागा आणि जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या १९४ जागा शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदांकरिता उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी किंवा बी.ई.(Civil and Water Management/ Civil and Environmental/ Structural/ Construction Engineering/ Technology) तसेच स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदांकरिता उमेदवाराने विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा बी.ई. (Electrical and Power Engineering/ Electronics and Power Engineering/ Power System Engineering/ Electrical and Electronics Engineering) इत्यादी समतुल्य अर्हता धारण केलेली असावी वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी १९ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.) 


परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३७४/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना २७४/- रुपये आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ एप्रिल २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
All Rights Resvered

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget